Tuesday, March 24, 2026

Durdeshi Jata Ho Dhani - Lyrics

दुरदेशी जाता हो धनी | Ramabai Ambedkar Song

Lyrics

[Chorus]
दूरदेशी जाता हो धनी,
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी...

[Verse 1]
थांबून गौऱ्या कष्ट कर करीन ,
सेवेत तुमच्या जाईन मरुनी...

[Verse 2]
मन लावूनी करा अभ्यास,
एकच असू द्या तुमचा ध्यास...

या हो तुम्ही खुप शिकूनी [Verse 3]
जाता जाता एवढे ऐका,
पदराचा पाठवा एक चिरोटा...

No comments:

Post a Comment